राज्यात २४ तासात २,७५२ नवे रुग्ण; ४५ रुग्णांचा मृत्यू

0
31

राज्यात (Maharashtra)गेल्या २४ तासात कोरोनाचे (covid19) २,७५२ नवे रुग्ण आढळले असून सध्या राज्यात ४४,८३१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

  • राज्यात 2,752 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • गेल्या 24 तासात 1,743 जणांची कोरोनावर मात
  • एका दिवसात 45 जण कोरोनामुळे दगावले
  • सध्या राज्यात 44,831 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण
  • आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 50,785 जणांचा मृत्यू