‘लम्हे’ चित्रपटाची २९ वी वर्षगाठ; अनुपम खेर यांनी दिला आठवणींना उजाडा

0
24
  • आज लम्हे या चित्रपटाची २९ वर्षगाठ आहे
  • लम्हे ही 1991 मधील हिंदी भाषेतील नाट्य प्रेमकथा आहे
  • या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते
  • तर वहीदा रहमान, अनुपम खेर आणि मनोहर सिंग यांनी भूमिका साकारल्या आहेत
  • चित्रपटाने आर्थिक यश मिळवल नसलं तरी या चित्रपटाला चाहत्यांच्या मनात खूप स्थान बनवलं आहे
  • त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहे
  • अनुपम खेर यांनी या आठवणीतील काही फोटोज शेअर केले आहेत