Home BREAKING NEWS 2nd ODI: पाकिस्तान चा झिम्बाब्वे वर दणदणीत विजय ;६ विकेटांनी मात

2nd ODI: पाकिस्तान चा झिम्बाब्वे वर दणदणीत विजय ;६ विकेटांनी मात

0
2nd ODI: पाकिस्तान चा झिम्बाब्वे वर दणदणीत विजय ;६ विकेटांनी मात
  • पाकिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू
  • पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वे मध्ये आज दुसर्‍या वनडे चा सामना झाला
  • या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता
  • झिम्बाब्वेने पाकिस्तान ला 206 रणांचे लक्ष दिले
  • झिम्बाब्वेच्या सिन विल्यंसन ने सर्वाधिक 75 रण काढले
  • पाकिस्तान च्या बाबर आझम ने 77 रणांची पारी खेळली
  • इफक्तिकर अहमद याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या
  • पाकिस्तान ने झिम्बाब्वे वर 6 विकेटांनी मात केली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: