Home LATEST 2nd ODI: पाकिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये चुरशीची लढत ;झिम्बाब्वे ला 206 रणांचे लक्ष

2nd ODI: पाकिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये चुरशीची लढत ;झिम्बाब्वे ला 206 रणांचे लक्ष

0
2nd ODI: पाकिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये चुरशीची लढत ;झिम्बाब्वे ला 206 रणांचे लक्ष
  • पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू
  • पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वे मध्ये आज दुसर्‍या वनडे चा सामना
  • एकदिवसीय सामन्यासाठी पाकिस्तानच्या 15 खेळाडूंची निवड
  • या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकला
  • कर्णधार चामू चिभाभाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
  • झिम्बाब्वेने पाकिस्तान ला 206 रणांचे लक्ष दिले
  • झिम्बाब्वेच्या सिन विल्यंसन ने सर्वाधिक 75 रण काढले
  • इफक्तिकर अहमद याने 5 विकेट घेतल्या
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: