जम्मू-काश्मीरमध्ये 3.5 तीव्रतेचे भूकंपाचे झटके

0
19
  • जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे झटके
  • हा भूकंप जम्मू काश्मीर च्या वायव्येस 51 कि.मी. पश्चिमेकडे झाला
  • आज सकाळी हे भूकंपाचे धक्के जाणवले
  • नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबद माहिती दिली
  • या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5. मोजली गेली
  • भूकंपातून अद्याप कोणतेही नुकसान झालेले नाही