Maharashtra राज्यात २४ तासात ३५०९ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट पोहोचलो ९४.६४ टक्क्यांवर Tejal Dhakare - December 31, 2020 0 राज्यात आज 3509 कोरोना बाधीत रुग्णांची वाढआज नवीन 3612 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेएकूण 1828546 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आलेराज्यात एकूण 52902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेतराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.64% झाले Like this:Like Loading... Related