Maharashtra राज्यात २४ तासात आढळले ३५३७ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट पोहोचला ९४.६२ टक्क्यांवर By Tejal Dhakare - December 30, 2020 0 1 Facebook Twitter Pinterest WhatsApp राज्यात आज 3537 कोरोना बाधीत रुग्णांची वाढआज नवीन 4913 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेएकूण 1824934 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आलेराज्यात एकूण 53066 ऍक्टिव्ह रुग्ण आहेतराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.62% झाले Like this:Like Loading... Related