राज्यात २४ तासात ३७९१ नवीन रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९१.९६ टक्क्यांनी वाढला

0
17
  • राज्यात आज 3791 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली
  • आज नवीन 10769 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1588091 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 92461 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.96% झाले