Home BREAKING NEWS देशात २४ तासात ३८ हजार ७३ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८५ लाख पार…

देशात २४ तासात ३८ हजार ७३ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८५ लाख पार…

0
देशात २४ तासात ३८ हजार ७३ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८५ लाख पार…
  • देशात कोरोना रुग्णसंख्या 85 लाख 91 हजार 731 झाली आहे
  • यामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 38 हजार 73 लोग रुग्ण आढळले
  • यामध्ये 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
  • यामध्ये 42 हजार 33 लोग बरे झाले आहेत
  • आतापर्यत 1 लाख 27 हजार 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
  • तसेच एकूण 79 लाख 59 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत
  • आता देशात 5 लाख 5 हजार 265 ऍक्टिव्ह केस आहेत

रिकव्हरी रेट- 92.64%
पॉसिटीव्हिटी रेट- 3.64%
टेस्ट – 10,43,665

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: