राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही स्थिती अजूनही सामान्य झाली नाही गेल्या 24 तासात राज्यात 3811 नवे रुग्ण आढळले
- राज्यात आज 3811 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
- आज नवीन 2064 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
- एकूण 1783905 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
- राज्यात एकूण 62743 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.06% झाले