- मुंबईतील कांदिवलीमध्ये असलेल्या ESS DEE अल्युमिनियम कंपणीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल
- स्टेट बँक ऑफ इंडियाचं 338 कोटीचं नुकसान केल्याबद्दल कारवाई
- मुंबईसह समाविष्ट असलेल्या अध्यक्ष आणि संचालकांविरोधातही गुन्हा दाखल
- क्राईम ब्राँच ऑफ इंडियाची कारवाई
Credit – @statebankofindia