3rd ODI: अटीतटीच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पाकिस्तान वर दणदणीत विजय

0
16
  • पाकिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू
  • पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वे मध्ये आज तिसऱ्या वनडे चा सामना झाला
  • या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता
  • झिम्बाब्वेने पाकिस्तान ला 278 रणांचे लक्ष दिले
  • मात्र झिम्बाब्वेने पाकिस्तान यांच्यात मॅच टाइ झाली
  • सुपर ओवर मध्ये झिम्बाब्वे ने हा सामना जिंकला
  • झिम्बाब्वेच्या सिन विल्यंसन ने सर्वाधिक 118 रण काढले
  • पाकिस्तान च्या बाबर आझम ने 125 रणांची पारी खेळली
  • ब्लेसिंग आणि मोहम्मद यांनी सर्वाधिक 5 – 5 विकेट घेतल्या