Home BREAKING NEWS पाकिस्तानच्या गोळीबारात एलओसी वर 4 जवान शहीद, प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा 

पाकिस्तानच्या गोळीबारात एलओसी वर 4 जवान शहीद, प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा 

0
पाकिस्तानच्या गोळीबारात एलओसी वर 4 जवान शहीद, प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा 
  • उत्तर काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला
  • पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी इशारा दिला
  • भारतीय सैन्याच्या या कारवाई नंतर पाकिस्तानने कुपवाडा, उरी आणि पुंछमध्ये जोरदार गोळीबार केला
  • भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं
  • पाकिस्तानच्या या गोळीबारात एकूण चार भारतीय जवान शहीद झाले
  • तर दहा नागरिक ठार झाले
  • सबझियान भागात पाच जण जखमी झाले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: