हाथरसमध्ये पुन्हा४ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींना अटक 

0
16
  • हाथरस मध्ये पुन्हा एका दलित ४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
  • चिमुकलीवर ९ वर्षीय आणि १२ वर्षीय मुलांनी बलात्कार केला
  • पोलिसांनी दोन्ही आरोपिंना बेड्या ठोकल्या आहेत
  • बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला
  • मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठण्यात आले