“40 कोटी भारतीयांकडून वापरलं जाणाऱ्या व्हॉट्सअॅपवर भाजपाची पकड”

0
9

राहुल गांधी यांचे भाजपावर गंभीर आरोप 

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकाचा दिला हवाला

“टाईम मासिकाकडून व्हॉट्सअॅप आणि भाजपातील संबंधाचा पर्दाफाश”

“40 कोटी भारतीयांच्या व्हॉट्सअॅपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी वापर करण्याची व्हॉट्सअॅपची इच्छा”

“त्यासाठी त्यांना मोदी सरकारची परवानगी आवश्यक”

अशा प्रकारे व्हॉट्सअॅपवर भाजपाची पकड – राहुल गांधी

Leave a Reply