देशात गेल्या २४ तासात ४४,८७९ नवीन रुग्णांची नोंद; ५४७ रुग्णांचा मृत्यू

0
10
  • गेल्या 24 तासांत देशात 49,079 रूग्ण बरे झाले
  • तसेच 44,879 नवीन कोरोना रुग्ण आढळले
  • 547 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली
  • एकूण ऍक्टिव्ह केसेस ची संख्या 4,84547 पर्यत पोहोचली
  • रिकव्हरी रेट -92.97%
  • पॉसिटीव्हिटी रेट – 3.93%
  • चाचण्या – 11,39,230