झूमच्या संस्थापकाला 5.1 बिलियन डॉलर्सचा फटका

0
23
  • झूमच्या संस्थापकाला 5.1 बिलियन डॉलर्सचा फटका बसला
  • फायझर कंपनीची लस प्रभावशाली असल्याची घोषणा पडली महागात
  • फायझरच्या घोषणेनंतर झूमचे शेयर्स 17 टक्क्यांनी घसरले
  • झूमचे संस्थापक युवान यांची संपत्ती 20 बिलियन डॉलर्सवर
  • झूम हे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यम आहे