आगऱ्यात ५० वर्षीय प्रॉपर्टी डीलरची गोळी घालून हत्या

0
4

आगऱ्यात दिवसाढवळ्या ५० वर्षीय प्रॉपर्टी डीलरची गोळी घालून हत्या करण्यात आली

  • उत्तर प्रदेश मधील आगऱ्यात एका व्यस्थ रोडवर एका व्यक्तीची हत्या करण्यात आली
  • मृतक व्यक्ती ५० वर्षीय प्रॉपर्टी डीलर असल्याची माहिती
  • या व्यक्तीचे नाव हरीश पंचोली असून त्यांच्यावर गोळी
  • झाडली होती
  • हालत गंभीर असतांना त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होतं
  • मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला