Home BREAKING NEWS देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,357 नविन रुग्ण; 577 रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,357 नविन रुग्ण; 577 रुग्णांचा मृत्यू

0
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,357 नविन रुग्ण; 577 रुग्णांचा मृत्यू
  • देशात कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 84,62,081 झाली आहे
  • गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 50,357 नवीन प्रकरणे नोंदली गेली
  • तसेच 577 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे
  • कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून 1,25,562 झाली
  • कोरोनामधून आतापर्यंत 78,19,887 लोक बरे झाले आहेत
  • गेल्या 24 तासात कोरोना मधून 53,920 लोक बरे झाले आहेत
  • देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 5,16,632 पर्यंत वाढली
  • गेल्या 24 तासांत 4,141 प्रकरणे कमी झाली आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: