Home BREAKING NEWS राज्यात गेल्या २४ तासात ५,४३९ नवीन रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट वाढून पोहोचला ९२.६९ टक्क्यांवर

राज्यात गेल्या २४ तासात ५,४३९ नवीन रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट वाढून पोहोचला ९२.६९ टक्क्यांवर

0
राज्यात गेल्या २४ तासात ५,४३९ नवीन रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट वाढून पोहोचला ९२.६९ टक्क्यांवर
  • राज्यात आज 5439 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
  • आज नवीन 4086 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • एकूण 1658879 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले
  • राज्यात एकूण 83221 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.69% झाले आहे
%d bloggers like this: