अभिनेता सुशांतचे कुक निरजचे सीबीआय ने घेतले स्टेटमेंट

0
131
  • अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी
  • सीबीआयच्या पथकाने सुशांतचा (कुक) नीरज यांचे स्टेटमेंट नोंदवले.
  • आज सीबीआयचे पथक सुशांतसिंग राजपूत च्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत
  • सुशांतचा मित्र संदिपसिंह याच्याबरोबर सुद्धा सीबीआय चौकशी करणार
  • डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना भेटण्यासाठी सीबीआयने वांद्रे पोलिस स्टेशन गाठले
  • तसेच सुशांतसिंग चा मोबाइल, लॅपटॉप व डायरी गोळा केली