ब्रिटनहून आलेले 68 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; नवीन स्टेनचे लक्षण नाहीत!

0
2
  • 25 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान यूकेहून महाराष्ट्रात आलेल्यांपैकी 68 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले
  • परंतु त्यांच्यामध्ये कोरोनाचा नवीन स्टेन नसल्याची माहिती
  • कोविड -19 चा नवीन स्टेन शोधल्यानंतर राज्य सरकारने प्रशासनाला अजूनच सतर्क केले आहे