भारतात गेल्या २४ तासात ६९,६५२ कोरोनाच्या नविन केसेस

0
11

भारतात गेल्या २४ तासात ६९,६५२ कोरोनाच्या नविन केसेस .

९७७ मृत्यूंची नोंद झाली

आता २८,३६,९२६ कोरोना केसेस आहेत

ज्यामध्ये ६,८६,३९५ सक्रिय केसेस

२०,९६,६६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले

५३,८६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.