Home Entertainment क्रीश-3 चे सात वर्ष पूर्ण ;ऋतिक रोशन ने शेअर केला खास व्हिडिओ

क्रीश-3 चे सात वर्ष पूर्ण ;ऋतिक रोशन ने शेअर केला खास व्हिडिओ

0
क्रीश-3 चे सात वर्ष पूर्ण ;ऋतिक रोशन ने शेअर केला खास व्हिडिओ
  • ऋतिक रोशनचा सुपरहिट चित्रपट क्रीश -3 ला आज 7 वर्षे पूर्ण झाली
  • क्रीश हा चित्रपट 2006 मध्ये सर्वांच्या भेटीला आला होता
  • या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर खूप कमाई केली होती
  • त्यामुळे क्रीश 3 बनवण्यात आला
  • चित्रपट राकेश रोशन ने दिग्दर्शित केला होता
  • या चित्रपटात हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय आणि कंगना रनौत मुख्य भूमिकेत होते
  • यानिमित्ताने ऋतिक रोशन ने इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला
  • ज्यामध्ये तो क्रिश च्या भूमिकेत दिसुन येत आहेत
  • या व्हिडिओ वर फॅन्स ने कंमेंट चा वर्षाव केला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: