दिल्लीत गेल्या २४ तासात ७,५४६ नवीन रुग्णांची नोंद; ९८ रुग्णांचा मृत्यू

0
15
  • दिल्हीमध्ये गेल्या 24 तासात 7546 नवीन रुग्ण आढळले
  • तसेच 98 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे
  • तसेच 6685 रूग्ण यामधून बरे झाले आहेत
  • रुग्न बरे होण्याचा दर- 89.96%
  • सक्रिय प्रकरण दर- 8.46%
  • मृत्यू दर – 1.57%
  • पॉजिटिव दर- 12.0%%
  • सक्रिय प्रकरणे- 43221
  • चाचण्या – 62,437
  • आरटी-पीसीआर- 22,067 तसेच अँटीजेन – 40,370