दिल्लीत गेल्या २४ तासात ७८०२ रुग्णांची नोंद; तर ९१ रुग्णांचा मृत्यू

0
11
  • दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 7802 रुग्ण आढळले
  • एकूण 44329 कोरोना रुग्णसंख्या झाली
  • गेल्या 24 तासात 91 रुग्णांचा मृत्यू झाला
  • तसेच कोरोनाचे 6498 रुग्ण बरे झाले आहेत
  • रिकव्हरी रेट -89.1 %
  • पॉसिटीव्हीटी रेट -13.8%
  • चाचण्या -56553(RT-PCR- 19910 Antigen- 36643)
  • गृह विलगिकरन रुग्णसंख्या – 26741