मुंबईत २४ तासात ८०० रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या अडीच लाखांपलीकडे…

0
16
  • मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 800 नवीन रुग्ण आढळले
  • तसेच एकूण रुग्णसंख्या 2,68,404 वर येऊन पोहोचली
  • यामध्ये 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
  • तसेच मृत्यू रुग्णसंख्या 10538 झाली