दिल्लीत २४ तासात आढळले ८०३ नवे रुग्ण; २७ रुग्णांचा मृत्यू

0
2

दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून कोविड 19 चे ऍक्टिव्ह केसेस कमी होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 803 पार रुग्ण समोर आले

  • दिल्लीत 24 तासात देशात कोरोनाचे 803 नवे रुग्ण आढळले
  • यामध्ये 27 रुग्णांचा मृत्यू झाला
  • यामध्ये 1,669 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत
  • दिल्लीत आता ऐकूण 10,304 रुग्णांचा मृत्यू झाला
  • एकूण 5,98,249 रुग्ण बरे झाले आहेत