देशात २४ तासात ८१६९३ नवीन रुग्ण; १०९६ रुग्णांचा मृत्यू

0
4
  • देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढून ६३ लाख ९१ हजार ९५० झाली
  • काळ २४ तासात ८१६९३ नवीन रुग्ण आढळले
  • तसेच ७८,६४६ लोक बरे झाले
  • या रुग्णांमध्ये १०९६ रुग्णांचा मृत्यू झाला
  • मृतांची संख्या वाढून ९९ हजार ८०४ झाली आहे

Leave a Reply