भारतीय हवाई दलाच्या (airforce)ताफ्यात लवकरच 83 तेजस विमानांचा समावेश होणार असून तेजस (tejas)या लढाऊ विमानाचा 48 हजार कोटींचा सौदा मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (ccs) मंजूर केला
- भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच 83 तेजस विमानांचा समावेश होणार
- तेजस या लढाऊ विमानाचा 48 हजार कोटींचा सौदा मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (सीसीएस) मंजूर केला
- सीसीएसने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या करारास मान्यता दिली
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कराराबाबत एक निवेदन दिले
- ते म्हणाले ‘हवाई दल मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’
- ‘राजनाथ सिंह म्हणाले की हा करार संरक्षण क्षेत्रातील गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल’