अर्थशास्त्रज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचा ८८ वा वाढदिवस; जाणून घ्या संबंधित खास गोष्टी

0
7
  • भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 88 वा वाढदिवस
  • मनमोहन सिंग यांना साधेपण आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ओळखले जाते
  • यूपीएच्या कार्यकाळात मनमोहन सिंग दोनदा पंतप्रधान राहिले आहेत
  • पंतप्रधान होण्यापूर्वी ते 1991 मध्ये नरसिंहराव सरकारमधील आर्थिक सुधारणांकरिता परिचित होते

🔹त्यांच्याविषयी काही महत्वाच्या आणि रोचक गोष्टी

  • मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर रोजी अविभाजित भारताच्या पंजाब प्रांतात झाला जो आता पाकिस्तानचा भाग आहे
  • त्यांनी केंब्रिज विद्यापीठ तसेच ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरीचे शिक्षण घेतले
  • मनमोहन सिंग यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले
  • मनमोहन सिंग यांनी 1982 ते 1985 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले

सौजन्य: @Aivanpinto

Leave a Reply