मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ९ महत्त्वाचे निर्णय

0
5
  • आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली सरकारने ९ महत्त्वाचे निर्णय घेतले
  1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ( EWS ) साथीचा लाभ SEBC प्रवर्गाती उमेदवाराला देण्यात येईल
  2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आता EWS ला देखिल लागू होणार
  3. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आता EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू होईल
  4. तंत्र शिक्षण विभागामार्फत व वसतिगृह निर्वाह योजनेअंतर्गत इमारतीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना अधिक गतिमान होईल
  5. सारथी संस्थेसाठी भरीव निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाईल
  6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे बेरोजगारांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात येतेय
  7. मराठी क्रांती मोर्चात मृत्युमुखी पडल्याच्या वारसांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी दिली जाईल
  8. मराठा मोर्चा काढण्यासंदर्भातील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे ( पोलिसांवरील हल्ले सोडून ) मागे घेण्याची कारवाई सुरु
  9. SEBC साठीचे सर्टिफिकेट देण्यास कोटीही स्थगिती नाही , SEBC प्रमाणपत्र देण्यातच येतील

सौजन्य: @cmomaharashtra

Leave a Reply