Home LATEST Farmer Protest: माणुसकीचे सुंदर उदाहरण! निषेध करणारा शेतकरी तहानलेल्या पोलिसाला पाजतोय पाणी

Farmer Protest: माणुसकीचे सुंदर उदाहरण! निषेध करणारा शेतकरी तहानलेल्या पोलिसाला पाजतोय पाणी

0
Farmer Protest: माणुसकीचे सुंदर उदाहरण! निषेध करणारा शेतकरी तहानलेल्या पोलिसाला पाजतोय पाणी
  • केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत
  • ते चलो दिल्ली म्हणत दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले होते
  • त्यांना तिथे अडवत त्यांच्या आसू गॅस तसेच पाण्याच्या फवाऱ्यांनी अडवले गेले
  • या सर्व प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप झाले
  • मात्र यामधील एक फोटो भरपूर व्हायरल होत आहे
  • यामध्ये याच प्रोटेस्ट मधील एक शेतकरी तेथील दमलेल्या पोलिसाला पाणी देत आहे
  • सर्वत्र या माणुसकीची प्रशंसा केली जातेय
%d bloggers like this: