इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनचा मुलगा विराट कोहली चा मोठा फॅन

0
2
  • इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एका मुलाखतीत सांगितले की त्याचा मुलगा विराटचा मोठा चाहता
  • भारताचा सामना असताना तो नेहमी विराट फलंदाजीला आला की मला उठवा असे सांगतो
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहली बाद झाल्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला
  • लहान मुलांमध्ये विराट खुप लोकप्रिय आहे
  • तो एक स्पेशल खेळाडू आहे, असे वॉन म्हणाला

Photo: indiancricketteam