अंधेरीत भीषण आग ,आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

0
32

मुंबईच्या अंधेरी जवळील काही भागात आज आग (१४ मार्च) ला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. तात्काळ घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्राचे ०५ फायर वाहन आणि ३ जम्बो वॉटर टँकर रवाना झाले. सदरची आग लेवल १ ची असल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले असून अग्निशमन दलाच्या जवानांन कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नाही अशी माहिती मुंबईच्या आ.व्य. कक्षातून मिळाली.