दक्षिण अफ्रीकेत आढळला कोरोना व्हायरसचा नवा वेरिएंट, बनला दुसऱ्या लाटीचे कारण

0
10

दक्षिण आफ्रिकेत आरोग्यमंत्र्यानी नागरिकांना SARS-COV-2 मध्ये नवे वेरिएंट 501.V2 आल्याची माहिती दिली असून याबाबद सर्व पुरावे एकत्र केले असल्याचे ते म्हणाले यामुळेच दक्षिण आफ्रिकेत दुसरी लाट आली असल्याचेही म्हणाले

  • दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आलाय
  • ज्यामुळे साथीच्या दुसर्‍या लाट पसरते आहे
  • दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री ज्वेली माखीजे यांनी ही माहिती दिली
  • जागतिक आरोग्य संघटने नुसार ते नवीन वेरिएंट ओळखणार्‍या संशोधकांच्या संपर्कात आहेत
  • यापूर्वी युनायटेड किंगडममध्येही एक नवीन वेरिएंट समोर आला होता