लॉकडाऊन पासून तिरुपतीत उड्डाणांच्या संख्येत लगातार वाढ; मे महिन्यानंतर संख्या २४ पट वाढली

0
20
  • लॉकडाऊन पासून तिरुपतीत उड्डाणांमध्ये लगातार वाढ
  • तिरुपती मधील एएआय एअरपोर्ट च्या ट्विटर ने दिली माहिती
  • मे पासून ही संख्या 24 पट वाढली आहे
  • मे महिन्यात 18 फ्लाईट्स पासून सुरवात झाली
  • यानंतर ऑक्टोबर मध्ये 438 फ्लाईट्स पर्यत संख्या येऊन पोहोचली
  • तिरुपती हे भगवान श्री वेंकटेश्वराशी संबंधित असे स्थान आहे
  • इथे दर्शनासाठी अनेक अतिथी येत असतात