अभिषेक बच्चनचा आज ४५ वा वाढदिवस, बिग-बी यांनी शेअर केली इमोशनल पोस्ट!

0
51

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan) आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करताय.या निमित्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांनी मुलाला वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. बिग बी (Big B)यांनी सोशल मीडियावर दोन थ्रोबॅक फोटोंचा कोलाज शेअर करत या फोटोंला भावनिक कॅप्शन देखील दिले.फोटोत दोघांनी एकमेकांचा हात पकडला आहे .फोटो शेअर करत म्हणाले ‘मी एकदा अभिषेकचा हात धरला अन त्याला मार्ग दाखवला. आता तो माझा हात धरून मला मार्ग दाखवतो.” चाहत्यांकडून या फोटोवर भरपूर कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत या पोस्ट वर आतापर्यंत तब्बल 1 लाख 61 हजारांहून जास्त लाईक्स आलेत.

  • अभिनेता अभिषेक बच्चनचा 45 वा वाढदिवस
  • बिग बी यांनी दिल्या खास अंदाजात शुभेच्छा
  • थ्रू बॅक फोटो शेअर करत दिले हृदयस्पर्शी कॅपशन
  • फोटो सोशल मीडियावर व्हायरल