जानवी कपूर शूटदरम्यान करतीये खुपच एन्जॉय!

0
54

अभिनेत्री जानवी कपूर नेहेमीच सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते.तिच्या फॅन्ससोबत ती नवनवीन क्षण पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असते. जानवी सध्या एका चित्रपटाची शूटिंग करत आहे.शूटदरम्यान ती खूप एन्जॉय करत असतानाचे फोटोज ,व्हिडीओज शेअर करत आहे.नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर काही क्षण पोस्ट केले.यामध्ये ती सुंदर आणि शांत संध्याकाळच्या व्ह्यूचा आनंद घेतीये.तिचे हे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून फॅन्सकडून या पोस्टची खुप तारीफ होत आहे.


मजेशीर गोष्ट म्हणजे यामधील व्हिडिओत ती रिक्षा चालवतांना सुद्धा दिसून येत आहे तसेच तिचा आरश्यात बघतांनाच्या फोटोची हटके तारीफ होतीये.