चुकून चोरीचा फोन विकत घेतला अन पोलिसांनी बोलावले; ‘कारण’ समजताच नवीन मोबाईल घेऊन दिला

0
22
  • मुंबई पोलिसांना मुंबईतील बोरिवलीत एका चोरीच्या मोबाईल चा पत्ता लागला
  • या मोबाईल ची gps द्वारे ट्रेकिंग करण्यात आली
  • मात्र पोलीस कृपाजाई सिंग यांना तो मोबाईल चुकीने विकत घेतला असल्याचे सांगितले
  • मुलांच्या शिक्षणासाठी हा मोबाईल घेतला असल्याने प्रश्न निर्माण झाले होते
  • बोरिवली पी.एस.ने आपल्या मुलाचे शिक्षण सुरु रहावे यासाठी प्रोफेसर डीपी मेहता यांच्या मदतीने तिला एक नवीन फोन दिला