Home LATEST पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण ;महिलेबरोबर बत्तमिजी केल्याचा आरोप

पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण ;महिलेबरोबर बत्तमिजी केल्याचा आरोप

0
पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण ;महिलेबरोबर बत्तमिजी केल्याचा आरोप
  • एका पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
  • यात पोलिस जवान गर्दीने घेरले आहेत
  • आणि त्याला जोरदार मारहाण केली जात आहे
  • हा व्हिडिओ अजमेरची दर्गा बाजार येथील आहे
  • 1 मिनिट 25 सेकंदाच्या या व्हिडिओची पुष्टी अजमेर जिल्हा पोलिस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी केली आहे
  • महिलेबरोबर बत्तमिजी केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचे म्हटले जातेय
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: