कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा अन बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा अटक
- कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा अटक
- सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने ही कारवाई केली
- सप्टेंबर 2020 पासून आदित्य अल्वा फरार होता
- या कारणामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यात आली होती