Home Entertainment ट्विटर वर अभिनेता विजय सेठूपती करतोय ट्रेंड ;हे आहे कारण…

ट्विटर वर अभिनेता विजय सेठूपती करतोय ट्रेंड ;हे आहे कारण…

0
ट्विटर वर अभिनेता विजय सेठूपती करतोय ट्रेंड ;हे आहे कारण…
  • ट्विटरवर तमिळ अभिनेता विजय सेठूपती ट्रेंड
  • कारण विजय सेतुपति श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवरील बायोपिकवर काम करतायेत
  • ज्याचे पहिले मोशन पोस्टर प्रसिद्ध झाले
  • हे मोशन पोस्टर जाहीर होताच तामिळ लोकांनी विजय सेठूपतीवर टीका केल्या
  • लाखो तामिळांचा खून करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रिकेट स्टारच्या बायोपिकमध्ये काम करणे चुकीचे
  • मुथैया मुरलीधरनवर बनणार्‍या या चित्रपटाचे नाव 800 आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: