अभिनेत्री काजल अग्रवाल कोणाशी बांधतेय लग्नगाठ?

0
5
  • सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्न करणार आहे
  • तिने ही गुड न्यूज इन्स्टाग्रामवर शेअर केली
  • काजलने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की ती गौतम किचलूसोबत लग्न करणार
  • तिचे लग्न 30 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे
  • कोरोनामुळे लग्न समारंभात केवळ कुटुंबातील सदस्यांचा समावेश असेल
View this post on Instagram

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

Leave a Reply