Home Entertainment अभिनेत्री प्रियांका चोप्रा नव्या चित्रपटासाठी सज्ज! ;शेअर केली सेल्फी

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नव्या चित्रपटासाठी सज्ज! ;शेअर केली सेल्फी

0
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नव्या चित्रपटासाठी सज्ज! ;शेअर केली सेल्फी

अभिनेत्री प्रियांका चोप्राने नवीन चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे यादरम्यान तिने तिचा एक फेस शिल्ड घातलेला फोटो शेअर केला आहे

  • अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच एक फेस शिल्ड घातलेला फोटो शेअर केला आहे
  • तिने नवीन चित्रपटाची शूटिंगला सुरवात केली आहे
  • ती म्हणाली ‘2020 मध्ये चित्रपटाचे शूटिंग अशी असते दररोज चाचणी, फेस शिल्ड वापरावे लागते’
  • ‘स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाचे संरक्षण करा. सकारात्मक रहा!’

Photo: @priyankachopra

%d bloggers like this: