अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश; रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधल शिवबंधन

0
1
  • अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला
  • मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले
  • उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला पक्षप्रवेशानंतर दुपारी त्या पत्रकार परिषद घेणार आहे
  • यामध्ये ते गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं

https://www.instagram.com/reel/CIP6wSlp2dr/?igshid=vyivvqso6wsl