मुंबई विमानतळातील हिस्सेदारी विकत घेण्यासाठी जीव्हीके बरोबर अदानी टीमची चर्चा

0
5

अदानी टीमने मार्च २०१९ मध्ये दक्षिण अफ्रीकी कंपनी बिडवेस्ट मध्ये हिस्सेदारी विकत घेण्यासाठी एमआयएएलम मध्ये १.५% टक्के भागभांडवल संपादन करण्याची सहमति व्यक्त केली होती

दोन्ही व्यावसायिक गटांमध्ये प्रारंभिक चर्चा सुरू झाली आहे

येत्या आठवड्यात या कराराबाबत प्राथमिक घोषणा होण्याची शक्यता आहे

संभाव्य अधिग्रहनाच्या या प्रस्तावामुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या भविष्यावरही यामुळे प्रश्न निर्माण होणार आहेत

Leave a Reply