आताच फेसबुकमध्ये ऍड करा आवडती कॅटेगरी; बघा आवडते व्हिडिओ

0
24
  • फेसबुकवरुन दररोज लाखो व्हिडिओ डाऊनलोड होतात
  • या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १२५ कोटी युजर्स येतात
  • टीव्ही शोज, स्पोर्ट्स, बातम्या, म्यूझिक व्हिडिओ,असे अनेक व्हिडीओ युजर्सचे मनोरंजन करत असतात
  • आवडलेल्या व्हिडीओचे पेज किंवा प्रोफाइल लाईक करता तसं आवडता विषय देखील लाईक करु शकता
  • टॉपिक्सच्या मदतीने तुम्ही फीडमध्ये दिसणाऱ्या व्हिडिओचे खासगीकरण करु शकता
  • याचा अर्थ तुम्हाला जे पाहीजेय तेच फीडमध्ये दिसेल