आदित्य नारायण चढला बोहोल्यावर ;फोटोज व्हायरल

0
2
  • ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण हा बोहोल्यावर चढला आहे
  • आज जुहू येथील इस्कॉन मंदिरात मैत्रीण श्वेता अग्रवालशी तो विवाहबद्ध झाला
  • त्यात तो आपले वडील उदित नारायण यांच्यासह जोरदार नाचतांना दिसून आला
  • आदित्यची आई दीपा नारायणनेही मुलाच्या लग्नात खूप डान्स केला
  • त्यांचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आहे