Home Entertainment आदित्य नारायण आज चढणार बोहल्यावर !;वडिलांच्या वाढदिवशी मुलाचे लग्न

आदित्य नारायण आज चढणार बोहल्यावर !;वडिलांच्या वाढदिवशी मुलाचे लग्न

0
आदित्य नारायण आज चढणार बोहल्यावर !;वडिलांच्या वाढदिवशी मुलाचे लग्न
  • प्रसिद्ध गायक आदित्य नारायण आज 1 डिसेंबर रोजी आपली प्रेयसी श्वेतासोबत लग्न बंधनात अडकणार
  • आज आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांचा वाढदिवस आहे
  • त्यामुळे आदित्य नारायणसाठी हा दिवस अधिकच खास आहे
  • कोरोनामुळे आदित्य आणि श्वेताचा लग्नाचे केवळ 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे

Photo: @adityanarayanofficial

%d bloggers like this: